पोस्ट्स

kichen towel cleaning लेबलसह पोस्ट दाखवत आहे

किचन टाॅवेल कसे साफ करावे.

इमेज
किचन टाॅवेल कसे साफ करावे. किचन ची साफ सफाई करणे खुप आवश्यक असते.त्या मुळे किचन मधला अविभाज्य घटक म्हणजे किचन टाॅवेल. म्हणजे बघा ना....... हात पुसायला,भांडी पुसायला, पोळी शेकायला, पोळ्या ठेवायला, गॅस शेगडी पुसायला,डबे पुसायला.......... अशा कितीतरी कामासाठी आपल्याला टाॅवेल लागतात. पण त्यांची साफसफाई करणे तेवढेच महत्त्वाचे............ पुढील टिप्स चा वापर केला किचन टाॅवेल ची सफाई करु शकतात. १=किचन टाॅवेल ला धुण्याआधी २० ते ३० मिनिटे डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून ठेवावे.असे केल्याने कपडे स्वच्छ होतात. २=जर टाॅवेल कलरफुल असतील.आणि त्यांचा कलर कायम राहावा असे वाटत असेल तर पाण्यामध्ये क्लोरीन ब्लीच टाकून टाॅवेल भिजत ठेवावे.व नंतर धुऊन टाकावे.क्लोरीन ब्लीच मसाल्याचे आणि तेलाचे डाग काढण्यास मदत करते. ३=पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळून टाॅवेल १५ ते २० मिनिटे भिजत ठेवावे.त्यानंतर पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकून धुऊन घ्यावे. ४=टाॅवेल डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करावा.त्यामुळे टाॅवेल चे डाग  हि निघतील आणि टाॅवेल ला येणारा वास