पोस्ट्स

craft लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Lockedown मधली कला

*Lockedown मधली कला* लहानपणापासून च हस्त (Craft) कलेची आवड.स्वत काही बनवलं यात वेगळीच मजा.आणि कोणी कौतुक केले की अरे खुप मस्त केलं आहे.तेव्हा तर खूप च भारी वाटयाच. लहानपणी शाळेत असताना , दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत हस्त कला (Craft)करायचे.त्यानंतर मोठे झाल्यावर काॅलेज व त्यानंतर चे शिक्षण , ऑफिस यामुळे वेळ भेटला नाही. माझ्या लग्नात पण रूकावती साठी आईस्क्रीम च्या काडयांचे घर, बिस्किटाचा बंगला ,पुठ्ठायाचे तुळशी वृंदावन करायचं असं खुप काही ठरवल होत.पण खरं सांगायचं तर मला काहीच करता नाही आलं.मी सर्व रेडिमेड च विकत आणले. लग्न झाल्यावर तर सर्व च व्यस्त आयुष्य.आणि त्यानंतर आई झाले.तेव्हा तर वेळ भेटणे म्हणजे अशक्य च. मार्च महिन्यापासून भारतात कोरोना राक्षस आला . आणि Lockdown सुरू झाला आणि तो पुढे वाढत च राहिला.आता कुठे बाहेर जाऊ शकत नाही.मिस्टर work from home करण्यात busy. मुलगा लहान असल्यामुळे वेळ जायचा.पण तरी सुद्धा नंतर नंतर कंटाळा येवू लागला.tv तरी किती बघणार.दुपारी माझा मुलगा झोपल्यावर माझ्या कडे वेळ असायचा.मग या वेळेत हस्त कला (craft)करायचे ठरवले.माझ्याकडे आधी पासून च थोडे फार