पोस्ट्स

Shopping tips लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शाॅपिंग शाॅपिंग

इमेज
 *शाॅपिंग शाॅपिंग* शाॅपिंग हा स्त्रियांचा आवडता विषय. शाॅपिंग कधी ही करण्यासाठी आणि शाॅपिंग ला कोणाबरोबर हि जाण्यासाठी नेहमी तयार. पण काही सोप्या टीप्स चा उपयोग करून आपण आपली शाॅपिंग स्वस्त आणि चांगल्या प्रकारे करू शकतात. कधी कधी असे होते की आपल्याला गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करतो. काही लोकांना शाॅपिंग केल्यामुळे आनंद भेटतो .तर काही लोकांना टेन्शन येतं. काही लोक माहगाई असल्यामुळे शाॅपिंग ला जाणे पसंत नाही करत. त्यामुळे काही स्पेशल टिप्स चा उपयोग करून शाॅपिंग खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. *लिस्ट तयार करा* जर बाजारात जाऊन तुम्हाला पाहिजे त्याच वस्तूंची खरेदी करायची असेल तर खरेदी ची लिस्ट तयार करा .म्हणजे‌ तुम्हाला गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करण्यात वेळ जाणार नाही. *ऑनलाईन डिल * हल्लीच्या माॅडन युगात सर्वांना ऑनलाईन खरेदी करणे जास्त आवडते.कारण घरबसल्या आपण खरेदी करु शकतो.त्यासाठी आपल्या ला पाहिजे त्या वस्तूंची किंमत चेक करून घ्यावी.कारण कधी कधी ई- काॅर्मस  वेबसाईट वर चांगल्या डिल भेटतात. *एका च दिवसात पुर्ण खरेदी करु नये.* शाॅपिंग चा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एका दिवसा मध्ये पुर्