पोस्ट्स

Wadrobe organizer लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मी अशा प्रकारे कपाट ( wadrobe) organize केल.

इमेज
*कपाट (wadrobe) organizer tips* माझ्या कडे हल्ली फॅशन असलेल्या लाकडाचे कपाट आहे.तसे लहान च आहे. त्यात माझे व माझ्या मिस्टरांचे कपडे असतात.खर सांगायचं तर मला सर्व नीट नेटकं लागत.आणि मिस्टर माझ्या पुर्ण पणे opposite. कपाट उघडले की कोणतेच कपडे नीट राहत नाही.एक तर पसरलेले असतात.नाहीतर कोंबून ठेवलेले असतात.कधी कधी कपाटाचा १ दरवाजा बंद च नाही होत.कारण कपडे पसरलेले आणि कोंबलेले असतात. त्यामुळे प्रत्येक कपड्यांची घडी करा व परत नीट पणे कपाट लावा . कंटाळून जायची मी. मग एक दिवस रात्री सर्व कामे आटपून घेतलं कपाट आवरायला.आधी सर्व कपाट रिकामी केल. तेव्हा माहिती झाले अरे बापरे किती कपडे आहेत ते. त्यात रोजचे कपडे,नाईटी, सणासुदीचे कपडे, ऑफिसचे कपडे, लाँजरेज सर्व वेग वेगळे केले. आणि आधी कपाट पुसुन घेतलं.आणि एंटी फंगल ची एक एक गोळी सर्व कप्पयां न मध्ये ठेवून दिली.त्यामुळे कपड्यांना वास येत नाही. आता  पुढील टिप्स वापरून मी माझे कपाट orgnaize केलं.  या सर्वां न मध्ये १ ली सुरुवात माझ्या कपड्यांन पासून केली.खर सांगायचं तर माझे च कपडे जास्त. त्या त नशिब माझ्या