पोस्ट्स

ऑगस्ट १९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Lockedown नंतर सलाॅन मध्ये कोणती काळजी घ्याल?????

इमेज
 Lockedown नंतर सलाॅन मध्ये जाताना कोणती काळजी घ्याल????????? लाॅकडाउन नंतर प्रत्येक विभागातील ब्युटीपार्लर आणि सलाॅन सुरू झाले आहे.म्हणून या पुढे कधी ही ब्युटीपार्लर किंवा सलाॅन मध्ये जाताना काळजी घेणं आवश्यक आहे. ब्युटी ट्रीटमेंट करताना ब्युटी प्रोफेशनल बरोबर जवळीक येणे सहाजिक आहे.मैनीक्योर,पेडीक्योर,वैक्सिंग , फेशियल इत्यादी जवळ गेल्याशिवाय करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये सलाॅन आणि ब्युटीपार्लर सुद्धा नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत.जसे संपूर्ण सलाॅन आणि ब्युटीपार्लर किटाणू मुक्त (सॅनिटाईज)करणे.फेस मास्क लावणे.तुम्हाला सुद्धा तुमच्या परीने आवश्यक त्या सुविधा बाळगणे आवश्यक आहे.लाॅकडाउन आता  संपत आहे. सरकारने ब्युटीपार्लर आणि सलाॅन सुरू करण्यास परवानगी दिली आहे.आणि काही नियम पाळण्यास  सांगितले आहे. ज्याचे पालन करणे सर्वाना च अनिवार्य आहे.पण ग्राहक म्हणून तुम्हाला पण सावधानता बाळगणे आवश्यक आहे. पुढील टिप्स चा वापर करून तुम्ही सुरक्षित राहू शकतात. १=अपाॅईटमेंट घेणे भले ही तुम्ही सलाॅन चे रोजचे ग्राहक आहात.पण या वेळी तुम्हाला अपाॅईटमेंट