पोस्ट्स

ऑगस्ट १०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Lockdown Doodle@Mandala Art

इमेज
*Lockdown Doodle and Mandala Art* जगभरात कोरोना चे सावट आले. मुंबई मध्ये १४ मार्च पासून  सुरू झालेला Lockdown वाढत च गेला.त्यामुळे घरी बसून करायच काय हा मोठा प्रश्न?????   खरं सांगायचं तर Lockedown मध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मी खूप काही केले.त्यामध्ये craft केले.घराची साफ सफाई केली, आणि हा Lockdown मधला लोकप्रिय झालेला केक बनवण्याचा Trand....तर केक सुद्धा बनवला. आता जून महिन्यात सुध्दा Lockedown मग आता काय करायचं.हा पुन्हा विचार....... एक दिवस मोबाईल मध्ये pinterest app var craft बघत असताना डूडल आर्टस ,मंडाला आर्टस ची चित्रे दिसली.याच्या आधी काही च माहिती नव्हते  या बद्दल. मग Google वर माहिती शोधली. थोडक्यात माहिती समजली कि , Doodle Art  म्हणजे  कागदावर सहजपणे रेघोट्या ( रेषा ) मारून तयार केलेल चित्र Mandala Art म्हणजे फुले,पान, लहान मोठ्या पाकळ्या ,टोकेरी पाकळ्या ,टिंब आणि वर्तुळ, त्रिकोण, रेषा मारून तयार केले ले चित्र. या प्रकारची चित्रे पेन्सिल,पेन व कलर चा वापर करून काढू शकतो. हे चित्र काढताना मानसिक त