पोस्ट्स

Benefits lemon water लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लिंबू पाणी सर्वात भारी.

इमेज
 *लिंबू पाणी सर्वात भारी* मला कोल्ड्रिंक्स पाहिजे की लिंबू पाणी असे विचारले तर मी लिंबू पाणी च सांगते.कारण मला आवडते. लिंबू पाण्याचे असंख्य फायदे आहेत.हे आपल्या माहित असेल च.पण सर्वात आधी लिंबू पाणी कधी प्यावे हे माहित करून घेऊ. *लिंबू पाणी कधी प्यावे. लिंबू पाणी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असते. लिंबू पाणी प्याल्यामुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पण भरुन निघते.खर तर आपण लिंबू पाणी कधी ही पिऊ शकतो.पण सकाळी उपाशीपोटी प्याल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. आर्युवेदात सुद्धा सांगितले आहे की सकाळी ज्या गोष्टी चे सेवन करतो.त्याचे परिणाम पूर्ण दिवसभर दिसतात.सकाळी लिंबू पाणी प्यायला मुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.त्यामुळे शरीराची पाचक यंत्रणा नीट होते. *लिंबू पाणी प्याल्यामुळे होणारे फायदे १ =तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. लिंबामध्ये  मध आणि पाणी एकत्र करून प्याल्यामुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.तोंडात दुर्गंधी तयार करणारे विषाणू नाहीशे करण्यास मदत होते. २=शरीरातील ऊर्जा शक्ति वाढते. लिंबामध्ये व्हिटामिन बी आणि सी,फास्फोरस,