पोस्ट्स

ऑगस्ट २१, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किचन टाॅवेल कसे साफ करावे.

इमेज
किचन टाॅवेल कसे साफ करावे. किचन ची साफ सफाई करणे खुप आवश्यक असते.त्या मुळे किचन मधला अविभाज्य घटक म्हणजे किचन टाॅवेल. म्हणजे बघा ना....... हात पुसायला,भांडी पुसायला, पोळी शेकायला, पोळ्या ठेवायला, गॅस शेगडी पुसायला,डबे पुसायला.......... अशा कितीतरी कामासाठी आपल्याला टाॅवेल लागतात. पण त्यांची साफसफाई करणे तेवढेच महत्त्वाचे............ पुढील टिप्स चा वापर केला किचन टाॅवेल ची सफाई करु शकतात. १=किचन टाॅवेल ला धुण्याआधी २० ते ३० मिनिटे डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून ठेवावे.असे केल्याने कपडे स्वच्छ होतात. २=जर टाॅवेल कलरफुल असतील.आणि त्यांचा कलर कायम राहावा असे वाटत असेल तर पाण्यामध्ये क्लोरीन ब्लीच टाकून टाॅवेल भिजत ठेवावे.व नंतर धुऊन टाकावे.क्लोरीन ब्लीच मसाल्याचे आणि तेलाचे डाग काढण्यास मदत करते. ३=पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळून टाॅवेल १५ ते २० मिनिटे भिजत ठेवावे.त्यानंतर पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकून धुऊन घ्यावे. ४=टाॅवेल डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करावा.त्यामुळे टाॅवेल चे डाग  हि निघतील आणि टाॅवेल ला येणारा वास

फळे कधी खायाला पाहिजे.

इमेज
 *फळे कधी खायाला पाहिजे. फळे खायाला सर्वांना च आवडतात.पण ती योग्य वेळेवर खाल्ली तर च शरीराला त्याचा योग्य फायदा होतो. १=डाळिंब डाळिंब हे नेहमी सकाळी खाल्ले पाहिजे. सकाळी खाल्ल्यामुळे शरिरात एनर्जी (ऊर्जा) साठून राहते. रात्री डाळिंब खाल्ल्यामुळे काही फायदा होत नाही. २=पपई पपई नेहमी सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि दुपारी जेवणाच्या आधी खायाला पाहिजे. ३=संत्री संत्री कधीच उपाशीपोटी खाऊ नये. उपाशीपोटी खाल्ल्यामुळे गॅस ची समस्या निर्माण होते. दुपारी ४ च्या नंतर संत्री खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो. ४=द्राक्षे गोड,आंबट द्राक्षे शरीरातील पाण्याची पातळी नीट ठेवण्यास मदत करते.म्हणून उपाशीपोटी खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो. ५= केळे उपाशीपोटी केळे खाल्ल्यामुळे किंवा रात्री झोपण्यापूर्वी केळे खाल्ल्यामुळे गॅस आणि अपचन ची समस्या होते.त्यामुळे उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी केळे खाऊ नये. दुपारी जेवल्यानंतर केळे खाल्ल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. केळ या मध्ये पोष्टिक तत्त्व असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत