पोस्ट्स

hands finger लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हाताची पाच‌‌‌ बोटं

इमेज
 *हाताची पाच‌‌‌ बोटं*  हाताची पाच‌‌‌ ही बोट सारखी नसतात . अशी म्हण आहे. पण हाताच्या पाच बोटांमध्ये आपल्या शरीराचे आरोग्य लपले आहे. चला तर बघूया कसे ते............... १=अंगठा(The thumb) हाताचा अंगठा आपल्या फुफ्फुसा शी जोडला गेला आहे. जर तुमच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडत असतील तर अंगठ्यावर हलक्या हाताने मसाज करावा. आणि अंगठा हलक्या हाताने ओढावा त्यामुळे लवकर आराम मिळतो. २=तर्जनी(The index finger) हे बोट (gastro intestinal tract)शी जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हलक्या हाताने मसाज करावा.त्यामुळे पोटात दुखणे थांबते. ३=मधले बोट(The middle finger) हे बोट (circulation system)शी जोडले ले असते. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा घाबरल्या सारखे होत असेल तर त्या बोटावर हलक्या हाताने मसाज करावा.त्यामुळे आराम मिळतो. ४=अनामिका (The Ring finger) हे बोट आपल्या मनाशी जोडले गेलेले असते.काही कारणांमुळे जर तुमचा मूड चांगला नसेल तर या बोटाला हलक्या हाताने मसाज करावा आणि ओढावा.त्यामुळे आराम मिळतो.आणि