पोस्ट्स

ऑगस्ट १४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शाॅपिंग शाॅपिंग

इमेज
 *शाॅपिंग शाॅपिंग* शाॅपिंग हा स्त्रियांचा आवडता विषय. शाॅपिंग कधी ही करण्यासाठी आणि शाॅपिंग ला कोणाबरोबर हि जाण्यासाठी नेहमी तयार. पण काही सोप्या टीप्स चा उपयोग करून आपण आपली शाॅपिंग स्वस्त आणि चांगल्या प्रकारे करू शकतात. कधी कधी असे होते की आपल्याला गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करतो. काही लोकांना शाॅपिंग केल्यामुळे आनंद भेटतो .तर काही लोकांना टेन्शन येतं. काही लोक माहगाई असल्यामुळे शाॅपिंग ला जाणे पसंत नाही करत. त्यामुळे काही स्पेशल टिप्स चा उपयोग करून शाॅपिंग खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. *लिस्ट तयार करा* जर बाजारात जाऊन तुम्हाला पाहिजे त्याच वस्तूंची खरेदी करायची असेल तर खरेदी ची लिस्ट तयार करा .म्हणजे‌ तुम्हाला गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करण्यात वेळ जाणार नाही. *ऑनलाईन डिल * हल्लीच्या माॅडन युगात सर्वांना ऑनलाईन खरेदी करणे जास्त आवडते.कारण घरबसल्या आपण खरेदी करु शकतो.त्यासाठी आपल्या ला पाहिजे त्या वस्तूंची किंमत चेक करून घ्यावी.कारण कधी कधी ई- काॅर्मस  वेबसाईट वर चांगल्या डिल भेटतात. *एका च दिवसात पुर्ण खरेदी करु नये.* शाॅपिंग चा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एका दिवसा मध्ये पुर्

स्क्रब चे त्वचेला होणारे फायदे.

इमेज
 *स्क्रब चे त्वचेला होणारे फायदे* एक्सपर्ट सांगतात की आठवड्यातून एकदा तरी स्क्रब करावे.स्क्रबिंग केल्यामुळे त्वचा हेल्दी होते.पण जर तुम्ही रोज स्क्रब करत असाल तर तुमची त्वचा (डैमेज) होण्याची  शक्यता जास्त असते.स्क्रब चा उपयोग त्वचेवरील डेड स्कीन सेल्स काढण्यासाठी केला जातो.डेड स्किन सेल्स त्वचेवर रोज जमा होत नाही.म्हणून रोज स्क्रब करण्याची गरज नसते.ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह किंवा कोरडी (Dry)असते.त्यांनी आठवड्यातून १५ दिवसाने स्क्रब करावे. *स्क्रबिंग पुढील प्रकारे करावे.* ➡️चेह-यावर स्क्रब करताना सर्कुलर मोशन मध्ये करावे.खुप जोराने स्क्रब लावू नये.त्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता जास्त असते. ➡️स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेवर माॅॅईश्याराईज लावावे.नाहीतर त्वचा कोरडी पडते. ➡️चेह-यावर आणि बाॅडी वर एकप्रकारचे स्क्रब लावू नये.कारण चेह-यावरची त्वचा नाजूक असते.त्यामुळे त्वचे वरचा स्क्रब बाॅडी ला प्रभावी नाही पडत. ➡️स्क्रब नेहमी त्वचे नुसार निवडावे.जसे कि, तेलकट त्वचा, कोरडी त्वचा, सेन्सिटिव्ह त्वचा ,पिंपल किंवा डाग असलेल्या त्वचेला त्यानुसार च स्क्रबिंग वापरावा. ➡️स्क्रबिंग केल्यानं

भाज्या व फळांचे सॅनिटाईज

इमेज
 *भाज्या व फळांचे सॅनिटाईज (sensitize)* कोरोना मुळे सर्व च वस्तूंचे सॅनिटाईज करुन वापरणे गरजेचे झाले.त्या मध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न भाज्या आणि फळांचे  सॅनिटाईज कसे करायचे.कारण कोरोना राक्षस एवढा भयंकर आहे की भाज्या आणि फळे नुसत्या पाण्याने धुऊन चालणार नाही. म्हणून काही टिप्स वापरून तुम्ही भाज्या आणि फळांचे सॅनिटाईज योग्य प्रकारे करू शकतात. *पालेभाज्या आणि फळभाज्या* एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे व्हिनेगर घालून पालेभाज्या आणि फळभाज्या भिजवून ठेवाव्यात. यानंतर स्वच्छ  हलक्या हाताने रगडून पालेभाज्या स्वच्छ करून घ्याव्यात.नंतर पुन्हा एका चाळणीमध्ये भाज्या घेऊन परत थंड पाण्याने धुऊन घ्याव्यात. *व्हिजेटेबल ब्रशचा उपयोग* बाजारात सहजपणे भाज्या साफ करण्यासाठी व्हिजेटेबल ब्रश भेटतो.त्याचा उपयोग मूळ  असणाऱ्या किंवा कंदमुळं (ज्या भाज्या जमिनीच्या खाली उगवतात)  अशा प्रकारच्या भाज्या साफ करण्यासाठी केला जातो. या प्रकारच्या भाज्या न वर मातीचा थर साचलेला असतो.त्यामुळे ब्रशचा उपयोग करून भाज्या सहजपणे साफ केल्या जाऊ शकतात. *कोमट