फळे कधी खायाला पाहिजे.

 *फळे कधी खायाला पाहिजे.

फळे खायाला सर्वांना च आवडतात.पण ती योग्य वेळेवर खाल्ली तर च शरीराला त्याचा योग्य फायदा होतो.

१=डाळिंब

डाळिंब हे नेहमी सकाळी खाल्ले पाहिजे.
सकाळी खाल्ल्यामुळे शरिरात एनर्जी (ऊर्जा) साठून राहते.
रात्री डाळिंब खाल्ल्यामुळे काही फायदा होत नाही.

२=पपई

पपई नेहमी सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि दुपारी जेवणाच्या आधी खायाला पाहिजे.

३=संत्री

संत्री कधीच उपाशीपोटी खाऊ नये.
उपाशीपोटी खाल्ल्यामुळे गॅस ची समस्या निर्माण होते.
दुपारी ४ च्या नंतर संत्री खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो.

४=द्राक्षे

गोड,आंबट द्राक्षे शरीरातील पाण्याची पातळी नीट ठेवण्यास मदत करते.म्हणून उपाशीपोटी खाल्ल्यामुळे
शरीराला फायदा होतो.

५= केळे

उपाशीपोटी केळे खाल्ल्यामुळे किंवा रात्री झोपण्यापूर्वी केळे खाल्ल्यामुळे गॅस आणि अपचन ची समस्या होते.त्यामुळे उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी केळे खाऊ नये.
दुपारी जेवल्यानंतर केळे खाल्ल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात.
केळ या मध्ये पोष्टिक तत्त्व असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

६=मोसंबी

मोसंबी खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा भेटते.मोसंबी कधी पण उन्हात फिरायला जाताना आणि बाहेरुन जाऊन आल्यावर खावे.मोसंबी खाल्ल्यामुळे शरिरातील पाण्याची कमतरता नाहीशी होते.

मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा नक्की उपयोग होईल.आणि तुम्ही योग्य वेळी फळे खाल.

Thanq 
My flaying wing_Madhuri

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती