Lockedown मधली कला

*Lockedown मधली कला*

लहानपणापासून च हस्त (Craft) कलेची आवड.स्वत काही बनवलं यात वेगळीच मजा.आणि कोणी कौतुक केले की अरे खुप मस्त केलं आहे.तेव्हा तर खूप च भारी वाटयाच.
लहानपणी शाळेत असताना , दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत हस्त कला (Craft)करायचे.त्यानंतर मोठे झाल्यावर काॅलेज व त्यानंतर चे शिक्षण , ऑफिस यामुळे वेळ भेटला नाही.
माझ्या लग्नात पण रूकावती साठी आईस्क्रीम च्या काडयांचे घर, बिस्किटाचा बंगला ,पुठ्ठायाचे तुळशी वृंदावन करायचं असं खुप काही ठरवल होत.पण खरं सांगायचं तर मला काहीच करता नाही आलं.मी सर्व रेडिमेड च विकत आणले.
लग्न झाल्यावर तर सर्व च व्यस्त आयुष्य.आणि त्यानंतर आई झाले.तेव्हा तर वेळ भेटणे म्हणजे अशक्य च.

मार्च महिन्यापासून भारतात कोरोना राक्षस आला . आणि Lockdown सुरू झाला आणि तो पुढे वाढत च राहिला.आता कुठे बाहेर जाऊ शकत नाही.मिस्टर work from home करण्यात busy. मुलगा लहान असल्यामुळे वेळ जायचा.पण तरी सुद्धा नंतर नंतर कंटाळा येवू लागला.tv तरी किती बघणार.दुपारी माझा मुलगा झोपल्यावर माझ्या कडे वेळ असायचा.मग या वेळेत हस्त कला (craft)करायचे ठरवले.माझ्याकडे आधी पासून च थोडे फार (Craft) चे सामान होते.त्यामुळे काही च tension नाही.
मग काय केला श्री गणेशा🙏

 १ craft ➡️

माझ्याकडे बाजारात रंगीबेरंगी pompom (रंगीत गोळे) भेटतात ते होते.त्याच मी wall hanging बनवलं.

२ craft➡️

यामधले थोडे फार pompom शिल्लक होते.मग internet वर अजून काही करता येईल का ते बघितलं.तर आधी जसं तयार केलं होतं तसं च wall hanging बनवलं .पण त्यात माझ्या मुलाचे व माझे, माझ्या मिस्टरा चे फोटो लावले.

३ craft ➡️

माझ्या कडे आईस्क्रीम च्या काड्या होत्या.त्याचा wecome to our Happy,crazy, caring,fun,loving home असा board तयार केला.

 ४ craft➡️

Online shopping side वर पक्ष्यांचे Wall sticker भेटतात.अशीच १ idea आली.माझ्याकडे खुप रंगीत कागद होते. २ रंगाच्या कागदावर पक्ष्याचा आकार काढला. आणि नंतर कापून ते पक्षी भिंती वर चिकटवले.
ते पक्षी एका तारेवर बसले आहे असं वाटावं यासाठी पक्ष्यांच्या खाली एक दोरा लावला.

५ craft➡️
माझ्या कडे एक कार्ड बोर्ड पेपर होता .त्यावर हत्ती चे एकसारखे पाच आकार काढले.त्यांना रंगवले.आणि काळया पेना ने डिझाईन करून wall hanging बनवलं.

६ craft➡️
एक जुन्या  साडीचा box होता.त्यावर पोपटाचे २वेगळया आकाराचे छाप काढुन घेतले.नंतर त्यांना कलर करून एक कुंडी तल्या झाडावर लावला.आणि २ रा भिंती वर.

७ craft➡️
आधी घरामध्ये फिश टेंक होते.तेव्हा टेंक मध्ये ठेवण्यासाठी दगडी आणली होती.फिश टेंक काढून टाकल्यावर ५/६ दगडी ठेवली होती.त्यावर rock painting केलं.

८ craft➡️
एक जुनी चित्रकलेची वही होती.वही चा पुठ्ठा काढून त्याचा पोपट बनवला.त्याला एका straw मध्ये अडकवले.बाजुला तार बांधली आणि खिडकी मध्ये अडकवला.हवा आल्यानंतर असं वाटतं की तो झोके घेतो आहे.

Important note ➡️
मी जे फोटो upload केले आहे.त्यामध्ये creative corner असे लिहिले आहे.तर creative corner हे माझं Instagram या side वर page आहे.म्हणून हे नाव.

Thanks
My flaying Wing_Madhuri



अशा प्रकारे खूप वर्षांनी मला craft करायला भेटले.
त्यासाठी Lockedown ला thanq.

Thanks
My flaying Wing_Madhuri








टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubt .
Please let me know

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती