हाताची पाच‌‌‌ बोटं

 *हाताची पाच‌‌‌ बोटं*

 हाताची पाच‌‌‌ ही बोट सारखी नसतात . अशी म्हण आहे.
पण हाताच्या पाच बोटांमध्ये आपल्या शरीराचे आरोग्य लपले आहे.
चला तर बघूया कसे ते...............

१=अंगठा(The thumb)

हाताचा अंगठा आपल्या फुफ्फुसा शी जोडला गेला आहे.
जर तुमच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडत असतील तर
अंगठ्यावर हलक्या हाताने मसाज करावा. आणि अंगठा हलक्या हाताने ओढावा त्यामुळे लवकर आराम मिळतो.

२=तर्जनी(The index finger)

हे बोट (gastro intestinal tract)शी जोडलेले आहे.
जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हलक्या हाताने मसाज करावा.त्यामुळे पोटात दुखणे थांबते.

३=मधले बोट(The middle finger)

हे बोट (circulation system)शी जोडले ले असते.
जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा घाबरल्या सारखे होत असेल तर त्या बोटावर हलक्या हाताने मसाज करावा.त्यामुळे आराम मिळतो.

४=अनामिका (The Ring finger)

हे बोट आपल्या मनाशी जोडले गेलेले असते.काही कारणांमुळे जर तुमचा मूड चांगला नसेल तर या बोटाला हलक्या हाताने मसाज करावा आणि ओढावा.त्यामुळे आराम मिळतो.आणि मन प्रसन्न होते.

५= करंगळी(The little finger)


करंगळी सर्वात लहान बोट असते.ते किडनी आणि डोक्याशी जोडले ले असते.जर तुमचे डोके दुखत असेल तर या बोटाला हलक्या हाताने मसाज करावा.त्यामुळे डोके दुखयाचे थांबते.
या बोटावर मसाज केल्यामुळे किडनी सुद्धा तंदुरुस्त राहते.

अशा प्रकारे आपल्या हाताच्या पाच बोटांमध्ये आपले आरोग्य अवलंबून असते.


मला आशा आहे तुम्हाला या माहिती  चा नक्की उपयोग होईल.

Thanq 
My flaying wing_Madhuri

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती