पोस्ट्स

मी अशा प्रकारे कपाट ( wadrobe) organize केल.

इमेज
*कपाट (wadrobe) organizer tips* माझ्या कडे हल्ली फॅशन असलेल्या लाकडाचे कपाट आहे.तसे लहान च आहे. त्यात माझे व माझ्या मिस्टरांचे कपडे असतात.खर सांगायचं तर मला सर्व नीट नेटकं लागत.आणि मिस्टर माझ्या पुर्ण पणे opposite. कपाट उघडले की कोणतेच कपडे नीट राहत नाही.एक तर पसरलेले असतात.नाहीतर कोंबून ठेवलेले असतात.कधी कधी कपाटाचा १ दरवाजा बंद च नाही होत.कारण कपडे पसरलेले आणि कोंबलेले असतात. त्यामुळे प्रत्येक कपड्यांची घडी करा व परत नीट पणे कपाट लावा . कंटाळून जायची मी. मग एक दिवस रात्री सर्व कामे आटपून घेतलं कपाट आवरायला.आधी सर्व कपाट रिकामी केल. तेव्हा माहिती झाले अरे बापरे किती कपडे आहेत ते. त्यात रोजचे कपडे,नाईटी, सणासुदीचे कपडे, ऑफिसचे कपडे, लाँजरेज सर्व वेग वेगळे केले. आणि आधी कपाट पुसुन घेतलं.आणि एंटी फंगल ची एक एक गोळी सर्व कप्पयां न मध्ये ठेवून दिली.त्यामुळे कपड्यांना वास येत नाही. आता  पुढील टिप्स वापरून मी माझे कपाट orgnaize केलं.  या सर्वां न मध्ये १ ली सुरुवात माझ्या कपड्यांन पासून केली.खर सांगायचं तर माझे च कपडे जास्त. त्या त नशिब माझ्या

सजवलेल्या भिंती

इमेज
*सजवलेल्या भिंती* कुणीतरी म्हटले च आहे .नकोत नुसत्या भिंती. माझ्या घरातील कोणतीच भिंत तुम्हाला रिकामी दिसणार नाही.प्रत्येक भिंती वर काही ना काही सजावट केलेले दिसेल. घरात प्रवेश केल्यावर डाव्या हाताच्या बाजूला असलेल्या भिंती वर मनोरंजन करणारा एक लहानसा tv आहे. tv च्या वरती २ कटपुतळया बाहुल्या अडकवलेल्या आहेत. मला दिड वर्षाचा लहान मुलगा आहे.त्यामुळे खेळणी भरपूर आहे त.त्यामुळे tv काही खेळणी ठेवलेली दिसतील.आणि tv च्या खाली सुद्धा दिसतील. Tv च्या बाजूला थोडे अंतर ठेवून लहानसा देवारा आहे. त्याच्या च बाजुच्या भिंतीवर लक्ष्मी चे चित्र लावले आहे.  खरं सांगायचं तर या भिंती ला आम्ही photo wall म्हणतो. घरात कोणी आल्यावर पहिले लक्ष्य या भिंती कडे च जाते.या भिंती वर मी माझ्या मुलाचे photos लावले आहे.त्यात २/३ आमचे (माझे आणि माझ्या मिस्टराचे) आहेत. मला craft (हस्तकला) आवड आहे. त्यामुळे त्यातल्या पण काही गोष्टी भिंती वर सजवलेल्या आहेत. कोरोना मुळे lockdown 🔒वाढत गेला.जसा lockdown 🔒 वाढत राहिला.तश्या घरातल्या भिंतीची