सजवलेल्या भिंती

*सजवलेल्या भिंती*

कुणीतरी म्हटले च आहे .नकोत नुसत्या भिंती.
माझ्या घरातील कोणतीच भिंत तुम्हाला रिकामी दिसणार
नाही.प्रत्येक भिंती वर काही ना काही सजावट केलेले दिसेल.
घरात प्रवेश केल्यावर डाव्या हाताच्या बाजूला असलेल्या भिंती वर मनोरंजन करणारा एक लहानसा tv आहे.
tv च्या वरती २ कटपुतळया बाहुल्या अडकवलेल्या आहेत.
मला दिड वर्षाचा लहान मुलगा आहे.त्यामुळे खेळणी भरपूर आहे त.त्यामुळे tv काही खेळणी ठेवलेली दिसतील.आणि tv च्या खाली सुद्धा दिसतील.
Tv च्या बाजूला थोडे अंतर ठेवून लहानसा देवारा आहे.
त्याच्या च बाजुच्या भिंतीवर लक्ष्मी चे चित्र लावले आहे.
 खरं सांगायचं तर या भिंती ला आम्ही photo wall म्हणतो.
घरात कोणी आल्यावर पहिले लक्ष्य या भिंती कडे च जाते.या भिंती वर मी माझ्या मुलाचे photos लावले आहे.त्यात २/३ आमचे (माझे आणि माझ्या मिस्टराचे)
आहेत.
मला craft (हस्तकला) आवड आहे.
त्यामुळे त्यातल्या पण काही गोष्टी भिंती वर सजवलेल्या आहेत.
कोरोना मुळे lockdown 🔒वाढत गेला.जसा lockdown 🔒 वाढत राहिला.तश्या घरातल्या भिंतीची सजावट होत गेली.
आता घरात प्रवेश केल्यावर समोरच खिडकी आहे.खिडकी असलेल्या भिंती वर आमचं फोटो घड्याळ आहे.म्हणजे असे घड्याळ त्यामध्ये आपण फोटो लावून शकतो.या भिंती वर micky mouse चे पोस्टर आहे.आणि मी lockdown मध्ये तयार केलेल्या wall hanging आहेत.
आता घरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला असलेल्या भिंती वर मी lockdown च्या काळात तयार केलेलं.photo with pompom wall hanging आहे.त्याच्या खाली सोफा असल्या मुळे आम्ही या भिंती ला सोफा wall म्हणतो. 
तर अशा प्रकारे मी माझ्या घरातील भिंती ची सजावट केलेली आहे.प्रत्येक भिंती ला स्वताचे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला आहे.
                                          
                   





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.