चतुर

 आज सकाळी गुपचूप खिडकी मध्ये येऊन बसलेला पाहुणा.

नावाप्रमाणेच चतुर असलेला.

इंग्रजी मध्ये नाव जरा जास्तच भारी Dragonfly.

लहानपणी गावी गेल्यावर आजी चतुर पकडायची आणि त्याच्या शेपटी ला लांब दोरा बांधून दयायची.आणि मग दोरा हातात धरून ठेवायचे.आणी चतुर उडत राहायचा.किती मज्जा यायची. 

आणि मन भरून झाल्यावर दोरा सोडून द्यायचे.

आजच्या पिढीला या आठवणी फक्त सांगू शकतो.🙏


Thanq

My flaying wing_Madhuri 

_________________________________

Blogger ID➡️

www.01blogspot.com

__________________________________

Facebook page ➡️

My flaying wings_Madhuri

________________________________

Instagram page ➡️

Fly.ingwing

________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती