स्क्रब चे त्वचेला होणारे फायदे.

 *स्क्रब चे त्वचेला होणारे फायदे*

एक्सपर्ट सांगतात की आठवड्यातून एकदा तरी स्क्रब करावे.स्क्रबिंग केल्यामुळे त्वचा हेल्दी होते.पण जर तुम्ही रोज स्क्रब करत असाल तर तुमची त्वचा (डैमेज) होण्याची  शक्यता जास्त असते.स्क्रब चा उपयोग त्वचेवरील डेड स्कीन सेल्स काढण्यासाठी केला जातो.डेड स्किन सेल्स त्वचेवर रोज जमा होत नाही.म्हणून रोज स्क्रब करण्याची गरज नसते.ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह किंवा कोरडी (Dry)असते.त्यांनी आठवड्यातून १५ दिवसाने स्क्रब करावे.

*स्क्रबिंग पुढील प्रकारे करावे.*

➡️चेह-यावर स्क्रब करताना सर्कुलर मोशन मध्ये करावे.खुप जोराने स्क्रब लावू नये.त्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता जास्त असते.


➡️स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेवर माॅॅईश्याराईज लावावे.नाहीतर त्वचा कोरडी पडते.

➡️चेह-यावर आणि बाॅडी वर एकप्रकारचे स्क्रब लावू नये.कारण चेह-यावरची त्वचा नाजूक असते.त्यामुळे त्वचे वरचा स्क्रब बाॅडी ला प्रभावी नाही पडत.

➡️स्क्रब नेहमी त्वचे नुसार निवडावे.जसे कि,
तेलकट त्वचा, कोरडी त्वचा, सेन्सिटिव्ह त्वचा ,पिंपल किंवा डाग असलेल्या त्वचेला त्यानुसार च स्क्रबिंग वापरावा.

➡️स्क्रबिंग केल्यानंतर त्वचा लाल होत असेल किंवा रैशिज येत असतील तर त्यांनी स्क्रब करु नये.व त्वचेच्या डॉ क्टरच्या सल्ल्यानुसार च त्वचेला प्रभावी असणारे स्क्रबिंग करावे.

मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा नक्की उपयोग होईल.

Thanq 
My flaying wing_Madhuri





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती