डाबर गुलाबबरी गुलाब पाण्याचे फायदे

गुलाबाचे फुल म्हटले तरी खुप ताजेतवाने वाटते.
या फुलांमुळे सौंदर्य खुलून येतं.
या फुलांपासून गुलाब पाणी तयार केलं जाते.
वेगवेगळ्या कंपनीचे गुलाब पाणी आहेत.
त्यात डाबर(Dabur gulabari premium Rose water Dally glow) आयुर्विदेक सौंदर्य आणि उत्पादन करणारा भारतीय ब्रांड (brand) आहे.हा ब्रांड शुद्ध गुलाब पाणी तयार करतो.आणि तो (Dabur gulabari premium Rose water Dally glow)
  या नावाने प्रसिद्ध आहे.या गुलाब पाण्याचे टोनर,त्वचेला थंडावा देणे आणि त्वचा मुलायम करणे या सारखे फायदे आहेत.हे गुलाब पाणी वेगवेगळ्या प्रकारच्या फेस पॅक मध्ये पण वापरू शकतो.

*डाबर गुलाबबरी गुलाब पाण्याचे साहित्य*

पाणी, गुलाबाचे तेल, गुलाबाचा वास, प्रोप्यल पाराबेन,
मेथिल पाराबेन,ब्रोनोपोल

हे गुलाब पाणी  ब्युटी प्रोडक्ट च्या दुकानात किंवा मेडिकल मध्ये सहजपणे भेटते.किंवा online shopping side वर हि भेट ते.हे प्रोडक्ट ३० ml पासून २५० ml पर्यत भेटते.किंमत ३० रू.पासून ते ७५ रू.असते.online side वर कधी कधी combo offer मध्ये पण भेट ते.

*डाबर गुलाबबरी गुलाब पाण्याचे फायदे*

➡️PH level सुधारते.

त्वचे ची काळजी घेताना त्वचेच्या PH level वर लक्ष देणे गरजेचे असते.वाढते प्रदूषण आणि सुर्यांच्या युवी किरणांमुळे त्वचेवर वाईट परिणाम होतो.
त्यासाठी त्वचेवर गुलाब पाणी लावल्यामुळे PH level सुधारतो.आणि त्वचा टवटवीत होण्यास मदत होते.

➡️एंटिऑक्सीडेंट चे काम करते.

गुलाब पाण्यामध्ये खूप प्रमाणात एंटिऑक्सीडेंट असते.
त्यामुळे एंटि -एजिंग म्हणून याचा उपयोग केला जातो.
एंटिऑक्सीडेंट स्किन टिश्यू ला आतून रिपेअर करतात.
त्यामुळे डोळ्यांच्या बाजूला असलेल्या रेषा आणि डोळ्याखाली ल वर्तुळ नाहीशी होतात.

➡️ त्वचेला हाइड्रेट करते.

गुलाब पाणी त्वचेला आतून हाइड्रेट करण्याचे काम करते.त्यामुळे त्वचा टवटवीत होण्यास मदत होते.
गुलाब पाणी हे चांगले माॅइश्यराईज पण आहे.त्यामुळे नियमित वापर केल्यामुळे त्वचा सुंदर आणि टवटवीत होते.

➡️दिवसभर ताजे राहण्यास मदत करते.

गुलाब पाणी आपल्या खराब मूड ला पटकन चांगला करु शकतो.त्यामुळे जेव्हा पण आपण हे त्वचेवर लावतो तेव्हा त्याच्या सुगंधाने  च टवटवीत झाल्यासारखे वाटते.
गुलाब पाणी मुळे तणाव पण कमी होतो.

*डाबर गुलाबबरी गुलाब पाण्याचा वापर कसा करावा*

➡️ सर्वात आधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा.कापसावर थोडे गुलाब पाणी घेऊन ते चेह-याच्या खालच्या दिशेने वरच्या दिशेला लावावे.
रात्री झोपण्यापूर्वी पण तुम्ही याचा उपयोग करु शकतात.

➡️ दही आणि लिंबू गुलाब पाण्यात मिक्स करून चेह-यावर लावावे.त्यामुळे डार्क स्पाॅट कमी होण्यास मदत होते.

➡️दही,बेसन पीठ आणि गुलाब पाणी एकत्र मिक्स करून चेह-यावर लावावे.आणि १० मिनिटाने धुऊन टाकावे.त्यामुळे त्वचा मुलायम आणि टवटवीत होते.

➡️ बर्फाच्या ट्रे मध्ये गुलाब पाणी टाकून फि्जर मध्ये ठेवून त्याचे खडे करून घ्यावे.हे खडे  चेह-यावर हलक्या हाताने फिरवावे.या मुळे त्वचेला थंडावा मिळतो . आणि बल्ड सर्कुलेशन पण चांगले होते.

➡️ दही आणि गुलाब पाणी एकत्र करून लावल्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.

Thanks 
My flaying Wing_Madhuri
















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती