गरम पाण्याची कमाल

 *गरम पाण्याची कमाल*

जगभरात कोरोना राक्षस आल्यापासून गरम पाण्याचे महत्त्व वाढू लागले .
जपान देशातील डॉ क्टरांनी सांगितले की गरम पाणी प्यायला मुळे , अंघोळ केल्यामुळे,वाफ घेतल्यामुळे कोरोना चा राक्षस आपल्या जवळ येत नाही.
आपले पूर्वज पण सांगायचे की सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करावी.आणि रात्री झोपताना सुद्धा गरम पाणी प्यावे.गरम पाण्याचे खुप फायदे आहेत.जर तुम्ही ते योग्य प्रकारे प्यायलात तर अनेक रोगांवर गरम पाणी हा एकमेव रामबाण उपाय आहे.

*गरम पाणी कसे पियावे.*

सकाळी लवकर उठून काही ही न खाता २ ग्लास पाणी प्यावे.पुढच्या ४५ मिनिटे काही ही खायाचे नाही.

*गरम पाणी प्यायला मुळे कोण ते रोग आणि किती दिवसात बरे होतात *

१=डायबिटीस -३० दिवस
२=बल्ड प्रेशर -३० दिवस
३=पोटाचे विकार -१० दिवस
४=कैंसर-९ महिने
५=नसां न मधले ब्लाॅकेज -६ महिने
६=भुख न लागणे -१० दिवस
७=नाक,कान,गळा -१० दिवस
८=मासिक पाळी समस्या -१५ दिवस
९=हृदयाचा आजार-३० दिवस
१०=डोकेदुखी,माईग्रेन -३ दिवस
११=कोलेस्टेरॉल-४महिने
१२=लकवा -९ महिने
१३=अस्थमा - ४ महिने

 *गरम पाण्याचे उपयोग*

१=सकाळी उपाशीपोटी व रात्री झोपताना गरम पाणी प्यायला मुळे पचन क्रिया सुधारते.

२=त्वचेसंबधी काही समस्या असतील तर गरम पाणी प्यायला मुळे खुप उपयोग होतो.चेहरा उजळण्यास मदत होते.

३=वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात लिंबू पिळून थोडे मधाचे थेंब टाकून प्याल्यामुळे उपयोग होतो.

४=नेहमी तरुण दिसावं असं वाटतं असल्यास रोज गरम पाणी प्यावे.गरम पाणी औषधा प्रमाणे काम करते.

५=दमा,उचकी या सारख्या आजारावर गरम पाणी खूप उपयोगी पडते.

६=तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर काही लोकांना त्रास होतो.त्यांनी गरम पाणी प्यायला मुळे खुप आराम मिळतो.

माझ्या या टिप्स वाचून तुम्हीही गरम पाणी प्यायला सुरू वात कराल आणि नेहमी फिट राहाल.

Thanks 
My flaying Wing_Madhuri




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती