हिमालया नीम फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌

 *हिमालया नीम फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌*

हे फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌ मी गेल्या ३ वर्षा पासून वापर ते आहे.माझ्या स्किन ला याचा खूप उपयोग झाला.तर या product बद्दल थोडी माहिती तुमच्याबरोबर शेअर करते.आधी हिमालया नीम फेस पॅक बद्ल थोडी माहिती घेऊ.

*हिमालया नीम फेस पॅक

हिमालया नीम फेस पॅक हा एक हर्बल आयुवेर्दिक साबण मुक्त पाॅडक्ट आहे.हा फेस पॅक तुमच्या त्वचेला साफ करून इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी मदत करतो.हिमालया नीम फेस पॅक त्वचेवरील रोमछिद्रांना बंद करते.आधी थोड्या गरम पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.नंतर सुकल्यावर नीम फेस पॅक लावावे.नंतर १०/१५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकावा.चांगल्या परिणामा साठी आठवड्यातून दोन वेळा हे फेस पॅक लावू शकतात.

*हिमालया नीम फेस पॅक मधले साहित्य

नीम 
हळद
मुल्तानी माती 

*हिमालया नीम फेस पॅक चे फायदे

१= हिमालया नीम फेस पॅक उत्कृष्ट क्लींजर चे काम करते.
२=तेलकट आणि मुरुमे असलेल्या त्वचेसाठी खूप उपयोगी आहे.
३=त्वचेवरील अतिरिक्त तेल थांबवण्यासाठी मदत करते.
४=त्वचे चा रंग उजळण्यास मदत करते.
५=त्वचेला हाइड्रेट करण्याचे काम करते.
६=मुरूमे फुटल्यावर त्यांना आराम देते आणि मूरूमाचा आकार कमी करण्यास मदत करते.

*हिमालया नीम फेस पॅक हे कोणत्याही ब्युटिप्रोडक्ट च्या दुकानात किंवा मेडिकल स्टोअर्स मध्ये भेटते.किंवा ऑनलाईन साईड वर ही भेटते.
त्याशिवाय हे फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌ पाउच च्या स्वरूपात ही भेट ते.याची price २० रूपये असते.

*हिमालया नीम फेस स्क्रब

हिमालय नीम स्क्रब चा त्वचेला खुप चांगला उपयोग होतो.
ज्यांची तेलकट त्वचा असते.त्यांना तर हे स्क्रब खूप फायद्याचे ठरते.हे स्क्रब त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेतल्यास मदत करते.त्यामुळे त्वचेवरील मुरुमे आणि डाग  हि कमी होतात.
चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून एक वेळा हे स्क्रब लावू शकतात.



मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा नक्की उपयोग होईल.

Thanq 
My flaying wing_Madhuri


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती