१२ नियम उत्तम आरोग्य

 *12 नियम उत्तम आरोग्य*

१=सकाळी उपाशीपोटी 2 ग्लास कोमट पाणी प्यावे.

२=सकाळी उपाशीपोटी कधी चहा पिऊ नये.

३=रात्री दात घासून 1 ग्लास पाणी पिऊन झोपावे.

४=जेवताना कधी पाणी पिऊ नये.जेवणाच्या 30 मिनिटे आधी किंवा जेवणाच्या 30 मिनिटे नंतर पाणी प्यावे.

५=दिवस भरात 8 ते 12 ग्लास पाणी प्यावे.

६=रात्री दही,राजमा या सारखे पदार्थ खाऊ 
 नये.

७=संध्याकाळी ५ च्या नंतर जास्त जेवण करु नये.

८=फ्रिज मधले थंड पाणी पिऊ नये.

९= जेवल्यानंतर बडीशेप किंवा थोडा गूळ खावा.

१०=रात्री झोपताना मोबाईल बाजूला ठेवून झोपू नये.

११=ज्यांना ब्धदकोष्ठाते ची समस्या आहे त्यांनी संध्याकाळी पपई खावा.

१२= नेहमी डाव्या कानावर मोबाईल ठेवून बोलावे.

 

मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा नक्की उपयोग होईल.

Thanq 
My flaying wing_Madhuri

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती