फुलकारी दुप्पटा (Fashion) लय भारी

*फुलकारी दुप्पटा (Fashion)लय भारी*

पंजाबी ड्रेस मध्ये दुप्पटा असतोच.
हल्ली बाजारात रंगीबेरंगी दुप्पटयाची Fashion आहे.
त्यात फुलकारी दुप्पटयाची Fashionपहिल्या क्रमांकावर आहे.प्लेन‌ कुर्ती आणि फुलकारी दुप्पटयाची Fashion लय च भारी .................

*फुलकारी ची सुरुवात*

फुलकारी आधी मोठ्या काॅटन च्या कपड्यावर बनवायचे.त्याला खद्दर असे म्हणतात.याच्या वर फुलांचे नक्षी करतात.
फुलकारी शब्द 'फुल' या शब्दापासून आला.
असे म्हणतात की सुरूवातीला या नक्षीकामाला 'गुलकारी' म्हणायचे.
गुल म्हणजे 'फुल' आणि कारी म्हणजे 'काम'.

*फुलकारी दुप्पटा आणि प्लेन कुर्ती*

इंडियन Fashion मध्ये ‌फुलकारी दुप्पटा आणि प्लेन कुर्ती चा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे.
हे दुप्पटा अनेक प्रकारचे असतात म्हणजे 

* बाघ फुलकारी,
*थिरमा फुलकारी,
*दर्शन द्ववार फुलकारी, 
*बावन फुलकारी, 
*कन्टेम्पपरी फुलकारी,

जे हैवी (heavy) वर्क वाले असतात.आणि प्लेन कुर्ती ला हैवी लूक देण्यासाठी मदत करतात.

*फुलकारी दुप्पटा चे प्रकार*

फुलकारी विथ गोटा वर्क दुप्पटा

रेड ॲन्ड ब्लॅक फुलकारी दुप्पटा

मल्टी कलर फुलकारी दुप्पटा

फुलकारी बाॅडर् दुप्पटा 

पाॅम -पाॅम लटकन विथ फुलकारी दुप्पटा

मिरर वर्क फुलकारी दुप्पटा

फुलकारी  विथ लटकन, घुंगरू वर्क दुप्पटा

फुलकारी विथ मोरनी वर्क दुप्पटा

लाइट फुलकारी वर्क दुप्पटा 

असे अनेक प्रकारचे फुलकारी दुप्पटा आहेत.

मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा नक्की उपयोग होईल.

Thanq 
My flaying wing_Madhuri








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चतुर

आपलं घर नेहमी भरलेलं असाव..... वेळ काही सांगून येत नाही.

सजवलेल्या भिंती