पोस्ट्स

किचन टाॅवेल कसे साफ करावे.

इमेज
किचन टाॅवेल कसे साफ करावे. किचन ची साफ सफाई करणे खुप आवश्यक असते.त्या मुळे किचन मधला अविभाज्य घटक म्हणजे किचन टाॅवेल. म्हणजे बघा ना....... हात पुसायला,भांडी पुसायला, पोळी शेकायला, पोळ्या ठेवायला, गॅस शेगडी पुसायला,डबे पुसायला.......... अशा कितीतरी कामासाठी आपल्याला टाॅवेल लागतात. पण त्यांची साफसफाई करणे तेवढेच महत्त्वाचे............ पुढील टिप्स चा वापर केला किचन टाॅवेल ची सफाई करु शकतात. १=किचन टाॅवेल ला धुण्याआधी २० ते ३० मिनिटे डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून ठेवावे.असे केल्याने कपडे स्वच्छ होतात. २=जर टाॅवेल कलरफुल असतील.आणि त्यांचा कलर कायम राहावा असे वाटत असेल तर पाण्यामध्ये क्लोरीन ब्लीच टाकून टाॅवेल भिजत ठेवावे.व नंतर धुऊन टाकावे.क्लोरीन ब्लीच मसाल्याचे आणि तेलाचे डाग काढण्यास मदत करते. ३=पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळून टाॅवेल १५ ते २० मिनिटे भिजत ठेवावे.त्यानंतर पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकून धुऊन घ्यावे. ४=टाॅवेल डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करावा.त्यामुळे टाॅवेल चे डाग  हि निघतील आणि टाॅवेल ला येणारा वास

फळे कधी खायाला पाहिजे.

इमेज
 *फळे कधी खायाला पाहिजे. फळे खायाला सर्वांना च आवडतात.पण ती योग्य वेळेवर खाल्ली तर च शरीराला त्याचा योग्य फायदा होतो. १=डाळिंब डाळिंब हे नेहमी सकाळी खाल्ले पाहिजे. सकाळी खाल्ल्यामुळे शरिरात एनर्जी (ऊर्जा) साठून राहते. रात्री डाळिंब खाल्ल्यामुळे काही फायदा होत नाही. २=पपई पपई नेहमी सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि दुपारी जेवणाच्या आधी खायाला पाहिजे. ३=संत्री संत्री कधीच उपाशीपोटी खाऊ नये. उपाशीपोटी खाल्ल्यामुळे गॅस ची समस्या निर्माण होते. दुपारी ४ च्या नंतर संत्री खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो. ४=द्राक्षे गोड,आंबट द्राक्षे शरीरातील पाण्याची पातळी नीट ठेवण्यास मदत करते.म्हणून उपाशीपोटी खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो. ५= केळे उपाशीपोटी केळे खाल्ल्यामुळे किंवा रात्री झोपण्यापूर्वी केळे खाल्ल्यामुळे गॅस आणि अपचन ची समस्या होते.त्यामुळे उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी केळे खाऊ नये. दुपारी जेवल्यानंतर केळे खाल्ल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. केळ या मध्ये पोष्टिक तत्त्व असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत

हिमालया नीम फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌

इमेज
 *हिमालया नीम फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌* हे फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌ मी गेल्या ३ वर्षा पासून वापर ते आहे.माझ्या स्किन ला याचा खूप उपयोग झाला.तर या product बद्दल थोडी माहिती तुमच्याबरोबर शेअर करते.आधी हिमालया नीम फेस पॅक बद्ल थोडी माहिती घेऊ. *हिमालया नीम फेस पॅक हिमालया नीम फेस पॅक हा एक  हर्बल  आयुवेर्दिक साबण मुक्त पाॅडक्ट आहे.हा फेस पॅक तुमच्या त्वचेला साफ करून इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी मदत करतो.हिमालया नीम फेस पॅक त्वचेवरील रोमछिद्रांना बंद करते.आधी थोड्या गरम पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.नंतर सुकल्यावर नीम फेस पॅक लावावे.नंतर १०/१५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकावा.चांगल्या परिणामा साठी आठवड्यातून दोन वेळा हे फेस पॅक लावू शकतात. *हिमालया नीम फेस पॅक मधले साहित्य नीम  हळद मुल्तानी माती  *हिमालया नीम फेस पॅक चे फायदे १= हिमालया नीम फेस पॅक उत्कृष्ट क्लींजर चे काम करते. २=तेलकट आणि मुरुमे असलेल्या त्वचेसाठी खूप उपयोगी आहे. ३=त्वचेवरील अतिरिक्त तेल थांबवण्यासाठी मदत करते. ४=त्वचे चा रंग उजळण्यास मदत करते. ५=त्वचेला हाइड्रेट करण्याचे काम करते. ६=मुरूमे फुटल्यावर त्यांना आ

१२ नियम उत्तम आरोग्य

इमेज
 *12 नियम उत्तम आरोग्य* १=सकाळी उपाशीपोटी 2 ग्लास कोमट पाणी प्यावे. २=सकाळी उपाशीपोटी कधी चहा पिऊ नये. ३=रात्री दात घासून 1 ग्लास पाणी पिऊन झोपावे. ४=जेवताना कधी पाणी पिऊ नये.जेवणाच्या 30 मिनिटे आधी किंवा जेवणाच्या 30 मिनिटे नंतर पाणी प्यावे. ५=दिवस भरात 8 ते 12 ग्लास पाणी प्यावे. ६=रात्री दही,राजमा या सारखे पदार्थ खाऊ   नये. ७=संध्याकाळी ५ च्या नंतर जास्त जेवण करु नये. ८= फ्रिज मधले थंड पाणी पिऊ नये. ९= जेवल्यानंतर बडीशेप किंवा थोडा गूळ खावा. १०=रात्री झोपताना मोबाईल बाजूला ठेवून झोपू नये. ११=ज्यांना ब्धदकोष्ठाते ची समस्या आहे त्यांनी संध्याकाळी पपई खावा. १२= नेहमी डाव्या कानावर मोबाईल ठेवून बोलावे.   मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा नक्की उपयोग होईल. Thanq  My flaying wing_Madhuri

लिंबू पाणी सर्वात भारी.

इमेज
 *लिंबू पाणी सर्वात भारी* मला कोल्ड्रिंक्स पाहिजे की लिंबू पाणी असे विचारले तर मी लिंबू पाणी च सांगते.कारण मला आवडते. लिंबू पाण्याचे असंख्य फायदे आहेत.हे आपल्या माहित असेल च.पण सर्वात आधी लिंबू पाणी कधी प्यावे हे माहित करून घेऊ. *लिंबू पाणी कधी प्यावे. लिंबू पाणी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असते. लिंबू पाणी प्याल्यामुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पण भरुन निघते.खर तर आपण लिंबू पाणी कधी ही पिऊ शकतो.पण सकाळी उपाशीपोटी प्याल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. आर्युवेदात सुद्धा सांगितले आहे की सकाळी ज्या गोष्टी चे सेवन करतो.त्याचे परिणाम पूर्ण दिवसभर दिसतात.सकाळी लिंबू पाणी प्यायला मुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.त्यामुळे शरीराची पाचक यंत्रणा नीट होते. *लिंबू पाणी प्याल्यामुळे होणारे फायदे १ =तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. लिंबामध्ये  मध आणि पाणी एकत्र करून प्याल्यामुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.तोंडात दुर्गंधी तयार करणारे विषाणू नाहीशे करण्यास मदत होते. २=शरीरातील ऊर्जा शक्ति वाढते. लिंबामध्ये व्हिटामिन बी आणि सी,फास्फोरस,

Lockedown नंतर सलाॅन मध्ये कोणती काळजी घ्याल?????

इमेज
 Lockedown नंतर सलाॅन मध्ये जाताना कोणती काळजी घ्याल????????? लाॅकडाउन नंतर प्रत्येक विभागातील ब्युटीपार्लर आणि सलाॅन सुरू झाले आहे.म्हणून या पुढे कधी ही ब्युटीपार्लर किंवा सलाॅन मध्ये जाताना काळजी घेणं आवश्यक आहे. ब्युटी ट्रीटमेंट करताना ब्युटी प्रोफेशनल बरोबर जवळीक येणे सहाजिक आहे.मैनीक्योर,पेडीक्योर,वैक्सिंग , फेशियल इत्यादी जवळ गेल्याशिवाय करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये सलाॅन आणि ब्युटीपार्लर सुद्धा नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत.जसे संपूर्ण सलाॅन आणि ब्युटीपार्लर किटाणू मुक्त (सॅनिटाईज)करणे.फेस मास्क लावणे.तुम्हाला सुद्धा तुमच्या परीने आवश्यक त्या सुविधा बाळगणे आवश्यक आहे.लाॅकडाउन आता  संपत आहे. सरकारने ब्युटीपार्लर आणि सलाॅन सुरू करण्यास परवानगी दिली आहे.आणि काही नियम पाळण्यास  सांगितले आहे. ज्याचे पालन करणे सर्वाना च अनिवार्य आहे.पण ग्राहक म्हणून तुम्हाला पण सावधानता बाळगणे आवश्यक आहे. पुढील टिप्स चा वापर करून तुम्ही सुरक्षित राहू शकतात. १=अपाॅईटमेंट घेणे भले ही तुम्ही सलाॅन चे रोजचे ग्राहक आहात.पण या वेळी तुम्हाला अपाॅईटमेंट

*भरतकाम*

इमेज
*भरतकाम* भरतकाम म्हणजे एखाद्या कपड्यावर सुई दोऱ्याने नक्षीकाम करणे.भरतकामा मध्ये रंगीत टिकल्या, आरसे, रंगीत पाईप,मणी,खडे इत्यादी चा वापर होतो. भरतकाम करण्यासाठी वेगवेगळ्या टाके वापरले जातात. *हेरिंगबोन टाका  *बटनहोल टाका *फ्रेंच नॉट टाका *फेदर स्टिच *गाठी चा टाका  *गहू टाका *कश्मिरी टाका *कांथा वर्क *कर्नाटकी कशिदा *भरतकामाचे Fashion मध्ये रुपांतर* भारतीय कपड्यांमध्ये भरतकामाला खुप महत्व आहे.  हल्ली फॅशन च्या दुनियेत भरतकामाचे खूप ट्रेंड आहे.भरतकाम हे भारतीय डिझायनर च नाही तर विदेशी डिझायनर ला पण आकर्षित करत आहे. सध्या ट्रेंड मध्ये असलेले भरतकाम................. *फुलकारी * हे भरतकाम पंजाब आणि जम्मु मध्ये खुप लोकप्रिय आहे. या भरतकामा मध्ये धाग्याच्या साहाय्याने आकृती बनवल्या जातात.कधी कधी या भरतकामा मध्ये रफू स्टिच चा पण प्रयोग केला जातो.आणि नंतर त्या वर भरतकाम केले जाते.अशा प्रकारचे भरतकाम कुर्ती, सलवार कमीज,टाॅप, साडी आणि बॅग वर केले जाते. जास्त करून हे काम दुपृटयावर केले जाते.