पोस्ट्स

शाॅपिंग शाॅपिंग

इमेज
 *शाॅपिंग शाॅपिंग* शाॅपिंग हा स्त्रियांचा आवडता विषय. शाॅपिंग कधी ही करण्यासाठी आणि शाॅपिंग ला कोणाबरोबर हि जाण्यासाठी नेहमी तयार. पण काही सोप्या टीप्स चा उपयोग करून आपण आपली शाॅपिंग स्वस्त आणि चांगल्या प्रकारे करू शकतात. कधी कधी असे होते की आपल्याला गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करतो. काही लोकांना शाॅपिंग केल्यामुळे आनंद भेटतो .तर काही लोकांना टेन्शन येतं. काही लोक माहगाई असल्यामुळे शाॅपिंग ला जाणे पसंत नाही करत. त्यामुळे काही स्पेशल टिप्स चा उपयोग करून शाॅपिंग खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. *लिस्ट तयार करा* जर बाजारात जाऊन तुम्हाला पाहिजे त्याच वस्तूंची खरेदी करायची असेल तर खरेदी ची लिस्ट तयार करा .म्हणजे‌ तुम्हाला गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करण्यात वेळ जाणार नाही. *ऑनलाईन डिल * हल्लीच्या माॅडन युगात सर्वांना ऑनलाईन खरेदी करणे जास्त आवडते.कारण घरबसल्या आपण खरेदी करु शकतो.त्यासाठी आपल्या ला पाहिजे त्या वस्तूंची किंमत चेक करून घ्यावी.कारण कधी कधी ई- काॅर्मस  वेबसाईट वर चांगल्या डिल भेटतात. *एका च दिवसात पुर्ण खरेदी करु नये.* शाॅपिंग चा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एका दिवसा मध्ये पुर्

स्क्रब चे त्वचेला होणारे फायदे.

इमेज
 *स्क्रब चे त्वचेला होणारे फायदे* एक्सपर्ट सांगतात की आठवड्यातून एकदा तरी स्क्रब करावे.स्क्रबिंग केल्यामुळे त्वचा हेल्दी होते.पण जर तुम्ही रोज स्क्रब करत असाल तर तुमची त्वचा (डैमेज) होण्याची  शक्यता जास्त असते.स्क्रब चा उपयोग त्वचेवरील डेड स्कीन सेल्स काढण्यासाठी केला जातो.डेड स्किन सेल्स त्वचेवर रोज जमा होत नाही.म्हणून रोज स्क्रब करण्याची गरज नसते.ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह किंवा कोरडी (Dry)असते.त्यांनी आठवड्यातून १५ दिवसाने स्क्रब करावे. *स्क्रबिंग पुढील प्रकारे करावे.* ➡️चेह-यावर स्क्रब करताना सर्कुलर मोशन मध्ये करावे.खुप जोराने स्क्रब लावू नये.त्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता जास्त असते. ➡️स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेवर माॅॅईश्याराईज लावावे.नाहीतर त्वचा कोरडी पडते. ➡️चेह-यावर आणि बाॅडी वर एकप्रकारचे स्क्रब लावू नये.कारण चेह-यावरची त्वचा नाजूक असते.त्यामुळे त्वचे वरचा स्क्रब बाॅडी ला प्रभावी नाही पडत. ➡️स्क्रब नेहमी त्वचे नुसार निवडावे.जसे कि, तेलकट त्वचा, कोरडी त्वचा, सेन्सिटिव्ह त्वचा ,पिंपल किंवा डाग असलेल्या त्वचेला त्यानुसार च स्क्रबिंग वापरावा. ➡️स्क्रबिंग केल्यानं

भाज्या व फळांचे सॅनिटाईज

इमेज
 *भाज्या व फळांचे सॅनिटाईज (sensitize)* कोरोना मुळे सर्व च वस्तूंचे सॅनिटाईज करुन वापरणे गरजेचे झाले.त्या मध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न भाज्या आणि फळांचे  सॅनिटाईज कसे करायचे.कारण कोरोना राक्षस एवढा भयंकर आहे की भाज्या आणि फळे नुसत्या पाण्याने धुऊन चालणार नाही. म्हणून काही टिप्स वापरून तुम्ही भाज्या आणि फळांचे सॅनिटाईज योग्य प्रकारे करू शकतात. *पालेभाज्या आणि फळभाज्या* एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे व्हिनेगर घालून पालेभाज्या आणि फळभाज्या भिजवून ठेवाव्यात. यानंतर स्वच्छ  हलक्या हाताने रगडून पालेभाज्या स्वच्छ करून घ्याव्यात.नंतर पुन्हा एका चाळणीमध्ये भाज्या घेऊन परत थंड पाण्याने धुऊन घ्याव्यात. *व्हिजेटेबल ब्रशचा उपयोग* बाजारात सहजपणे भाज्या साफ करण्यासाठी व्हिजेटेबल ब्रश भेटतो.त्याचा उपयोग मूळ  असणाऱ्या किंवा कंदमुळं (ज्या भाज्या जमिनीच्या खाली उगवतात)  अशा प्रकारच्या भाज्या साफ करण्यासाठी केला जातो. या प्रकारच्या भाज्या न वर मातीचा थर साचलेला असतो.त्यामुळे ब्रशचा उपयोग करून भाज्या सहजपणे साफ केल्या जाऊ शकतात. *कोमट

गरम पाण्याची कमाल

इमेज
 *गरम पाण्याची कमाल* जगभरात कोरोना राक्षस आल्यापासून गरम पाण्याचे महत्त्व वाढू लागले . जपान देशातील डॉ क्टरांनी सांगितले की गरम पाणी प्यायला मुळे , अंघोळ केल्यामुळे,वाफ घेतल्यामुळे कोरोना चा राक्षस आपल्या जवळ येत नाही. आपले पूर्वज पण सांगायचे की सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करावी.आणि रात्री झोपताना सुद्धा गरम पाणी प्यावे.गरम पाण्याचे खुप फायदे आहेत.जर तुम्ही ते योग्य प्रकारे प्यायलात तर अनेक रोगांवर गरम पाणी हा एकमेव रामबाण उपाय आहे. *गरम पाणी कसे पियावे.* सकाळी लवकर उठून काही ही न खाता २ ग्लास पाणी प्यावे.पुढच्या ४५ मिनिटे काही ही खायाचे नाही. *गरम पाणी प्यायला मुळे कोण ते रोग आणि किती दिवसात बरे होतात * १=डायबिटीस -३० दिवस २=बल्ड प्रेशर -३० दिवस ३=पोटाचे विकार -१० दिवस ४=कैंसर-९ महिने ५=नसां न मधले ब्लाॅकेज -६ महिने ६=भुख न लागणे -१० दिवस ७=नाक,कान,गळा -१० दिवस ८=मासिक पाळी समस्या -१५ दिवस ९=हृदयाचा आजार-३० दिवस १०=डोकेदुखी,माईग्रेन -३ दिवस ११=कोलेस्टेरॉल-४महिने १२=लकवा -९ महिने १३=अस्थमा - ४ महिने  *गरम पाण्याचे उपयोग* १=सकाळी उपाशीपोटी व रात्री झोपताना

Lockedown मधली कला

*Lockedown मधली कला* लहानपणापासून च हस्त (Craft) कलेची आवड.स्वत काही बनवलं यात वेगळीच मजा.आणि कोणी कौतुक केले की अरे खुप मस्त केलं आहे.तेव्हा तर खूप च भारी वाटयाच. लहानपणी शाळेत असताना , दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत हस्त कला (Craft)करायचे.त्यानंतर मोठे झाल्यावर काॅलेज व त्यानंतर चे शिक्षण , ऑफिस यामुळे वेळ भेटला नाही. माझ्या लग्नात पण रूकावती साठी आईस्क्रीम च्या काडयांचे घर, बिस्किटाचा बंगला ,पुठ्ठायाचे तुळशी वृंदावन करायचं असं खुप काही ठरवल होत.पण खरं सांगायचं तर मला काहीच करता नाही आलं.मी सर्व रेडिमेड च विकत आणले. लग्न झाल्यावर तर सर्व च व्यस्त आयुष्य.आणि त्यानंतर आई झाले.तेव्हा तर वेळ भेटणे म्हणजे अशक्य च. मार्च महिन्यापासून भारतात कोरोना राक्षस आला . आणि Lockdown सुरू झाला आणि तो पुढे वाढत च राहिला.आता कुठे बाहेर जाऊ शकत नाही.मिस्टर work from home करण्यात busy. मुलगा लहान असल्यामुळे वेळ जायचा.पण तरी सुद्धा नंतर नंतर कंटाळा येवू लागला.tv तरी किती बघणार.दुपारी माझा मुलगा झोपल्यावर माझ्या कडे वेळ असायचा.मग या वेळेत हस्त कला (craft)करायचे ठरवले.माझ्याकडे आधी पासून च थोडे फार

डाबर गुलाबबरी गुलाब पाण्याचे फायदे

इमेज
गुलाबाचे फुल म्हटले तरी खुप ताजेतवाने वाटते. या फुलांमुळे सौंदर्य खुलून येतं. या फुलांपासून गुलाब पाणी तयार केलं जाते. वेगवेगळ्या कंपनीचे गुलाब पाणी आहेत. त्यात डाबर(Dabur gulabari premium Rose water Dally glow) आयुर्विदेक सौंदर्य आणि उत्पादन करणारा भारतीय ब्रांड (brand) आहे.हा ब्रांड शुद्ध गुलाब पाणी तयार करतो.आणि तो (Dabur gulabari premium Rose water Dally glow)   या नावाने प्रसिद्ध आहे.या गुलाब पाण्याचे टोनर,त्वचेला थंडावा देणे आणि त्वचा मुलायम करणे या सारखे फायदे आहेत.हे गुलाब पाणी वेगवेगळ्या प्रकारच्या फेस पॅक मध्ये पण वापरू शकतो. *डाबर गुलाबबरी गुलाब पाण्याचे साहित्य* पाणी, गुलाबाचे तेल, गुलाबाचा वास, प्रोप्यल पाराबेन, मेथिल पाराबेन,ब्रोनोपोल हे गुलाब पाणी  ब्युटी प्रोडक्ट च्या दुकानात किंवा मेडिकल मध्ये सहजपणे भेटते.किंवा online shopping side वर हि भेट ते.हे प्रोडक्ट ३० ml पासून २५० ml पर्यत भेटते.किंमत ३० रू.पासून ते ७५ रू.असते.online side वर कधी कधी combo offer मध्ये पण भेट ते. *डाबर गुलाबबरी गुलाब पाण्याचे फायदे* ➡️PH level सुधारते. त्वचे ची काळजी घेताना त्वचेच्या

Lockdown Doodle@Mandala Art

इमेज
*Lockdown Doodle and Mandala Art* जगभरात कोरोना चे सावट आले. मुंबई मध्ये १४ मार्च पासून  सुरू झालेला Lockdown वाढत च गेला.त्यामुळे घरी बसून करायच काय हा मोठा प्रश्न?????   खरं सांगायचं तर Lockedown मध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मी खूप काही केले.त्यामध्ये craft केले.घराची साफ सफाई केली, आणि हा Lockdown मधला लोकप्रिय झालेला केक बनवण्याचा Trand....तर केक सुद्धा बनवला. आता जून महिन्यात सुध्दा Lockedown मग आता काय करायचं.हा पुन्हा विचार....... एक दिवस मोबाईल मध्ये pinterest app var craft बघत असताना डूडल आर्टस ,मंडाला आर्टस ची चित्रे दिसली.याच्या आधी काही च माहिती नव्हते  या बद्दल. मग Google वर माहिती शोधली. थोडक्यात माहिती समजली कि , Doodle Art  म्हणजे  कागदावर सहजपणे रेघोट्या ( रेषा ) मारून तयार केलेल चित्र Mandala Art म्हणजे फुले,पान, लहान मोठ्या पाकळ्या ,टोकेरी पाकळ्या ,टिंब आणि वर्तुळ, त्रिकोण, रेषा मारून तयार केले ले चित्र. या प्रकारची चित्रे पेन्सिल,पेन व कलर चा वापर करून काढू शकतो. हे चित्र काढताना मानसिक त