पोस्ट्स

Lockedown नंतर सलाॅन मध्ये कोणती काळजी घ्याल?????

इमेज
 Lockedown नंतर सलाॅन मध्ये जाताना कोणती काळजी घ्याल????????? लाॅकडाउन नंतर प्रत्येक विभागातील ब्युटीपार्लर आणि सलाॅन सुरू झाले आहे.म्हणून या पुढे कधी ही ब्युटीपार्लर किंवा सलाॅन मध्ये जाताना काळजी घेणं आवश्यक आहे. ब्युटी ट्रीटमेंट करताना ब्युटी प्रोफेशनल बरोबर जवळीक येणे सहाजिक आहे.मैनीक्योर,पेडीक्योर,वैक्सिंग , फेशियल इत्यादी जवळ गेल्याशिवाय करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये सलाॅन आणि ब्युटीपार्लर सुद्धा नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत.जसे संपूर्ण सलाॅन आणि ब्युटीपार्लर किटाणू मुक्त (सॅनिटाईज)करणे.फेस मास्क लावणे.तुम्हाला सुद्धा तुमच्या परीने आवश्यक त्या सुविधा बाळगणे आवश्यक आहे.लाॅकडाउन आता  संपत आहे. सरकारने ब्युटीपार्लर आणि सलाॅन सुरू करण्यास परवानगी दिली आहे.आणि काही नियम पाळण्यास  सांगितले आहे. ज्याचे पालन करणे सर्वाना च अनिवार्य आहे.पण ग्राहक म्हणून तुम्हाला पण सावधानता बाळगणे आवश्यक आहे. पुढील टिप्स चा वापर करून तुम्ही सुरक्षित राहू शकतात. १=अपाॅईटमेंट घेणे भले ही तुम्ही सलाॅन चे रोजचे ग्राहक आहात.पण या वेळी तुम्हाला अपाॅईटमेंट

*भरतकाम*

इमेज
*भरतकाम* भरतकाम म्हणजे एखाद्या कपड्यावर सुई दोऱ्याने नक्षीकाम करणे.भरतकामा मध्ये रंगीत टिकल्या, आरसे, रंगीत पाईप,मणी,खडे इत्यादी चा वापर होतो. भरतकाम करण्यासाठी वेगवेगळ्या टाके वापरले जातात. *हेरिंगबोन टाका  *बटनहोल टाका *फ्रेंच नॉट टाका *फेदर स्टिच *गाठी चा टाका  *गहू टाका *कश्मिरी टाका *कांथा वर्क *कर्नाटकी कशिदा *भरतकामाचे Fashion मध्ये रुपांतर* भारतीय कपड्यांमध्ये भरतकामाला खुप महत्व आहे.  हल्ली फॅशन च्या दुनियेत भरतकामाचे खूप ट्रेंड आहे.भरतकाम हे भारतीय डिझायनर च नाही तर विदेशी डिझायनर ला पण आकर्षित करत आहे. सध्या ट्रेंड मध्ये असलेले भरतकाम................. *फुलकारी * हे भरतकाम पंजाब आणि जम्मु मध्ये खुप लोकप्रिय आहे. या भरतकामा मध्ये धाग्याच्या साहाय्याने आकृती बनवल्या जातात.कधी कधी या भरतकामा मध्ये रफू स्टिच चा पण प्रयोग केला जातो.आणि नंतर त्या वर भरतकाम केले जाते.अशा प्रकारचे भरतकाम कुर्ती, सलवार कमीज,टाॅप, साडी आणि बॅग वर केले जाते. जास्त करून हे काम दुपृटयावर केले जाते.

फुलकारी दुप्पटा (Fashion) लय भारी

इमेज
*फुलकारी दुप्पटा (Fashion)लय भारी* पंजाबी ड्रेस मध्ये दुप्पटा असतोच. हल्ली बाजारात रंगीबेरंगी दुप्पटयाची Fashion आहे. त्यात फुलकारी दुप्पटयाची Fashionपहिल्या क्रमांकावर आहे.प्लेन‌ कुर्ती आणि फुलकारी दुप्पटयाची Fashion लय च भारी ................. *फुलकारी ची सुरुवात* फुलकारी आधी मोठ्या काॅटन च्या कपड्यावर बनवायचे.त्याला खद्दर असे म्हणतात.याच्या वर फुलांचे नक्षी करतात. फुलकारी शब्द 'फुल' या शब्दापासून आला. असे म्हणतात की सुरूवातीला या नक्षीकामाला 'गुलकारी' म्हणायचे. गुल म्हणजे 'फुल' आणि कारी म्हणजे 'काम'. *फुलकारी दुप्पटा आणि प्लेन कुर्ती* इंडियन Fashion मध्ये ‌फुलकारी दुप्पटा आणि प्लेन कुर्ती चा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे. हे दुप्पटा अनेक प्रकारचे असतात म्हणजे  * बाघ फुलकारी, *थिरमा फुलकारी, *दर्शन द्ववार फुलकारी,  *बावन फुलकारी,  *कन्टेम्पपरी फुलकारी, जे हैवी (heavy) वर्क वाले असतात.आणि प्लेन कुर्ती ला हैवी लूक देण्यासाठी मदत करतात. *फुलकारी दुप्पटा चे प्रकार* फुलकारी विथ गोटा वर्क दुप्पटा रेड ॲन्ड ब्लॅक फुलकारी दुप्पटा मल्टी कलर फुलकारी दुप्

शाॅपिंग शाॅपिंग

इमेज
 *शाॅपिंग शाॅपिंग* शाॅपिंग हा स्त्रियांचा आवडता विषय. शाॅपिंग कधी ही करण्यासाठी आणि शाॅपिंग ला कोणाबरोबर हि जाण्यासाठी नेहमी तयार. पण काही सोप्या टीप्स चा उपयोग करून आपण आपली शाॅपिंग स्वस्त आणि चांगल्या प्रकारे करू शकतात. कधी कधी असे होते की आपल्याला गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करतो. काही लोकांना शाॅपिंग केल्यामुळे आनंद भेटतो .तर काही लोकांना टेन्शन येतं. काही लोक माहगाई असल्यामुळे शाॅपिंग ला जाणे पसंत नाही करत. त्यामुळे काही स्पेशल टिप्स चा उपयोग करून शाॅपिंग खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. *लिस्ट तयार करा* जर बाजारात जाऊन तुम्हाला पाहिजे त्याच वस्तूंची खरेदी करायची असेल तर खरेदी ची लिस्ट तयार करा .म्हणजे‌ तुम्हाला गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करण्यात वेळ जाणार नाही. *ऑनलाईन डिल * हल्लीच्या माॅडन युगात सर्वांना ऑनलाईन खरेदी करणे जास्त आवडते.कारण घरबसल्या आपण खरेदी करु शकतो.त्यासाठी आपल्या ला पाहिजे त्या वस्तूंची किंमत चेक करून घ्यावी.कारण कधी कधी ई- काॅर्मस  वेबसाईट वर चांगल्या डिल भेटतात. *एका च दिवसात पुर्ण खरेदी करु नये.* शाॅपिंग चा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एका दिवसा मध्ये पुर्

स्क्रब चे त्वचेला होणारे फायदे.

इमेज
 *स्क्रब चे त्वचेला होणारे फायदे* एक्सपर्ट सांगतात की आठवड्यातून एकदा तरी स्क्रब करावे.स्क्रबिंग केल्यामुळे त्वचा हेल्दी होते.पण जर तुम्ही रोज स्क्रब करत असाल तर तुमची त्वचा (डैमेज) होण्याची  शक्यता जास्त असते.स्क्रब चा उपयोग त्वचेवरील डेड स्कीन सेल्स काढण्यासाठी केला जातो.डेड स्किन सेल्स त्वचेवर रोज जमा होत नाही.म्हणून रोज स्क्रब करण्याची गरज नसते.ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह किंवा कोरडी (Dry)असते.त्यांनी आठवड्यातून १५ दिवसाने स्क्रब करावे. *स्क्रबिंग पुढील प्रकारे करावे.* ➡️चेह-यावर स्क्रब करताना सर्कुलर मोशन मध्ये करावे.खुप जोराने स्क्रब लावू नये.त्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता जास्त असते. ➡️स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेवर माॅॅईश्याराईज लावावे.नाहीतर त्वचा कोरडी पडते. ➡️चेह-यावर आणि बाॅडी वर एकप्रकारचे स्क्रब लावू नये.कारण चेह-यावरची त्वचा नाजूक असते.त्यामुळे त्वचे वरचा स्क्रब बाॅडी ला प्रभावी नाही पडत. ➡️स्क्रब नेहमी त्वचे नुसार निवडावे.जसे कि, तेलकट त्वचा, कोरडी त्वचा, सेन्सिटिव्ह त्वचा ,पिंपल किंवा डाग असलेल्या त्वचेला त्यानुसार च स्क्रबिंग वापरावा. ➡️स्क्रबिंग केल्यानं

भाज्या व फळांचे सॅनिटाईज

इमेज
 *भाज्या व फळांचे सॅनिटाईज (sensitize)* कोरोना मुळे सर्व च वस्तूंचे सॅनिटाईज करुन वापरणे गरजेचे झाले.त्या मध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न भाज्या आणि फळांचे  सॅनिटाईज कसे करायचे.कारण कोरोना राक्षस एवढा भयंकर आहे की भाज्या आणि फळे नुसत्या पाण्याने धुऊन चालणार नाही. म्हणून काही टिप्स वापरून तुम्ही भाज्या आणि फळांचे सॅनिटाईज योग्य प्रकारे करू शकतात. *पालेभाज्या आणि फळभाज्या* एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे व्हिनेगर घालून पालेभाज्या आणि फळभाज्या भिजवून ठेवाव्यात. यानंतर स्वच्छ  हलक्या हाताने रगडून पालेभाज्या स्वच्छ करून घ्याव्यात.नंतर पुन्हा एका चाळणीमध्ये भाज्या घेऊन परत थंड पाण्याने धुऊन घ्याव्यात. *व्हिजेटेबल ब्रशचा उपयोग* बाजारात सहजपणे भाज्या साफ करण्यासाठी व्हिजेटेबल ब्रश भेटतो.त्याचा उपयोग मूळ  असणाऱ्या किंवा कंदमुळं (ज्या भाज्या जमिनीच्या खाली उगवतात)  अशा प्रकारच्या भाज्या साफ करण्यासाठी केला जातो. या प्रकारच्या भाज्या न वर मातीचा थर साचलेला असतो.त्यामुळे ब्रशचा उपयोग करून भाज्या सहजपणे साफ केल्या जाऊ शकतात. *कोमट

गरम पाण्याची कमाल

इमेज
 *गरम पाण्याची कमाल* जगभरात कोरोना राक्षस आल्यापासून गरम पाण्याचे महत्त्व वाढू लागले . जपान देशातील डॉ क्टरांनी सांगितले की गरम पाणी प्यायला मुळे , अंघोळ केल्यामुळे,वाफ घेतल्यामुळे कोरोना चा राक्षस आपल्या जवळ येत नाही. आपले पूर्वज पण सांगायचे की सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करावी.आणि रात्री झोपताना सुद्धा गरम पाणी प्यावे.गरम पाण्याचे खुप फायदे आहेत.जर तुम्ही ते योग्य प्रकारे प्यायलात तर अनेक रोगांवर गरम पाणी हा एकमेव रामबाण उपाय आहे. *गरम पाणी कसे पियावे.* सकाळी लवकर उठून काही ही न खाता २ ग्लास पाणी प्यावे.पुढच्या ४५ मिनिटे काही ही खायाचे नाही. *गरम पाणी प्यायला मुळे कोण ते रोग आणि किती दिवसात बरे होतात * १=डायबिटीस -३० दिवस २=बल्ड प्रेशर -३० दिवस ३=पोटाचे विकार -१० दिवस ४=कैंसर-९ महिने ५=नसां न मधले ब्लाॅकेज -६ महिने ६=भुख न लागणे -१० दिवस ७=नाक,कान,गळा -१० दिवस ८=मासिक पाळी समस्या -१५ दिवस ९=हृदयाचा आजार-३० दिवस १०=डोकेदुखी,माईग्रेन -३ दिवस ११=कोलेस्टेरॉल-४महिने १२=लकवा -९ महिने १३=अस्थमा - ४ महिने  *गरम पाण्याचे उपयोग* १=सकाळी उपाशीपोटी व रात्री झोपताना